प्रकरण 3-ब-मागणीची लवचिकता
इयत्ता 12 वी - अर्थशास्त्र प्रकरण 3- ब - मागणीची लवचिकता (Elasticity of demand) स्वाध्याय प्रश्न 1. खालील विधाने पूर्ण करा. 1) रेषीय मागणी वक्रा वरील 'क्ष 'अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता---- अ) शून्य ब)एक क) अनंत ड)Ed>1 उत्तर-पर्याय-अ) शून्य 2) रेषीय मागणी वक्रा वरील 'य ' अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता----------अ) शून्य ब)एक क) अनंत ड) Ed<1 उत्तर - पर्याय - क) अनंत 3)'क्ष 'अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकत़ेचा मागणी वक्र------------ अ) संपूर्ण लवचिक मागणी ब) संपूर्ण अलवचिक मागणी क) जास्त लवचिक मागणी ड) कमी लवचिक मागणी उत्तर -पर्याय-अ) संपूर्ण लवचिक मागणी 4) किमतीतील बदला पेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण जास्त असते, तेव्हाहा असणारा माग वक्र--...